स्फूर्ती प्रकल्प

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान किर्लोस या संस्थेला खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई या योजने अंतर्गत जिजामाता फळप्रक्रिया समूह हा प्रकल्प मंजूर झालेला आहे. सदर प्रकल्प एप्रिल २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानला मंजूर झाला असून प्राथमिक टप्प्यांमध्ये या प्रकल्पांमध्ये ५२३ फळ प्रक्रिया करणाऱ्या कारागिरांचा समावेश आहे. सदर प्रकल्प खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांच्याकडे २०१७ रोजी सादर करण्यात आलेला होता. सदर प्रकल्प मंजूर होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपल्या वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करून संस्थेसाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळप्रक्रिया मध्ये काम करणाऱ्या कारागिरांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करून घेतला जरी हा प्रकल्प एप्रिल २०२० रोजी मंजूर झाला असला तरी covid-19 या प्रादुर्भावामुळे जवळजवळ एक वर्ष हा प्रकल्प सुरू झालेला नव्हता. त्यानंतर जवळजवळ एक वर्षांनी प्रकल्प मार्गस्थ झाला सुरुवातीला या प्रकल्पामध्ये बारा गावांमधील ५२३ फळप्रक्रिया कारागिरांचा सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत सामाविष्ट कारागिरांना संपूर्ण वर्षभर रोजगार उपलब्ध करून देणे त्याच बरोबर शेतकरी व फळप्रक्रिया कारागीर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फळांना चांगला बाजारभाव चांगली बाजार मूल्य मिळवून देणे हा एक मुख्य उद्देश आहे. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी दुय्यम फळे आहेत म्हणजे करवंद कोकम त्याच बरोबर फणस ही काही ठराविक काळातील कालावधी साठी उपलब्ध होऊन त्यांना पाहिजे तसा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु या सर्व फळपिकांवर जर प्रक्रिया केली तर या प्रक्रिया केलेल्या मालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्याचा शेतकऱ्याचे उत्पन्न थेट वाढण्यासाठी या प्रकल्पापासून फार मोठा हातभार लागणार आहे. हा प्रकल्प किर्लोस व ओरोस या दोन ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामध्ये सामाविष्ट ५२३ कारागिरांना फळ प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री अद्यावत यंत्रसामुग्री असलेली सामूहिक सुविधा केंद्र हे किर्लोस व ओरोस या ठिकाणी प्रस्तावित आहे . या दोन्ही सामूहिक सुविधा केंद्रांची सामूहिक सुविधा केंद्रांचे काम जवळजवळ 90 टक्के पूर्ण आहे आणि संस्थेचा असा प्रयत्न आहे की येणाऱ्या एप्रिल महिन्यात सदर सामूहिक सुविधा केंद्र पूर्ण ताकदीने ताकदीनिशी सुरू करून या प्रकल्पामध्ये समाविष्ट ५२३ कारागिरांना रोजगार या हंगामापासून उपलब्ध होईल. या दृष्टीने प्रयत्न केले प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये सामाविष्ट कारागिरांना घरच्या घरी प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी काही यंत्रसामुग्री देण्यात आली आहेत.
परंतु परंतु मुळातच यंत्रसामुग्री ही यंत्रसामग्री पुरविण्यासाठी या प्रकल्पामध्ये तुटपुंजी तुटपुंजी घे तुटपुंजी निधी उपलब्ध होता त्यादृष्टीने संस्थेने उपलब्ध निधी मध्ये जास्तीत जास्त कारागिरांना या यंत्रसामग्रीचा कशा प्रकारे फायदा होईल यादृष्टीने ही यंत्रसामुग्री सर्व कारागिरांना देण्यात आली ही यंत्रसामग्री देण्याचे मुख्य काम मुख्य उद्देश मुख्य कारागिरांनी आपल्या घरच्या घरी प्राथमिक लेव्हल वर फळ प्रक्रिया करावी व अंतिम पदार्थ तयार करण्यासाठी प्राथमिक प्रक्रिया केलेले पदार्थ सामूहिक सुविधा दरची यंत्रसामुग्री वाटत असताना खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांनी नेमणूक केलेल्या तांत्रिक समितीने तांत्रिक समितीने मंजुरी दिल्यानंतरच ही यंत्रसामुग्री संबंधित गावातील कारागिरांना वाटण्यात आली सदर यंत्रसामुग्री ही खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांचे राज्य डायरेक्टर यांच्या उपस्थितीत कारागिरांना बोलावून प्रत्यक्ष देण्यात आलीकेंद्रांमध्ये आणावेत जेणेकरून फळांचा फळ हे नाशवंत असल्यामुळे ते फुकट जाणार नाहीत व जास्तीत जास्त फळे ही प्रक्रिया खाली आणता येतील. सदरची यंत्रसामुग्री वाटत असताना खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांनी नेमणूक केलेल्या तांत्रिक समितीने तांत्रिक समितीने मंजुरी दिल्यानंतरच ही यंत्रसामुग्री संबंधित गावातील कारागिरांना वाटण्यात आली सदर यंत्रसामुग्री ही खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांचे राज्य डायरेक्टर यांच्या उपस्थितीत कारागिरांना बोलावून प्रत्यक्ष देण्यात आली